Office time Mon To Sat - 9.00AM - 5.30PM, Students Time 8.00 Am to 5:30Pm Sunday Closed,

अनुभवी शिक्षकवर्ग

अनुभवी आणि समर्पित शिक्षक विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी वैयक्तिक मार्गदर्शन व गुणवत्तापूर्ण शिक्षण देतात.

शिक्षक पहा

संस्कार व शिस्त

शैक्षणिक प्रगतीसोबतच विद्यार्थ्यांमध्ये चांगले संस्कार, शिस्त, नैतिक मूल्ये आणि सामाजिक जबाबदारी विकसित केली जाते.

अधिक वाचा

सुरक्षित वाहतूक सेवा

विद्यार्थ्यांच्या सुरक्षित प्रवासासाठी शाळेकडून नियोजित व विश्वासार्ह वाहतूक सुविधा उपलब्ध करून दिली जाते.

वाहतूक माहिती

आचार्य गुरुकुलममध्ये आपले स्वागत आहे .

प्रत्येक मुलांना प्रति शिवाजी महाराज बनवण्यासाठी.

शिवाजी महाराज आचरण्यात आणण्यासाठी , जगातील सर्वोत्तम भारतीय संस्कृती जोपासण्यासाठो व विकसित करण्यासाठी फक्त आचार्य गुरुकुलम ....आचार्य गुरुकुलम ही एक गुणवत्तापूर्ण शैक्षणिक संस्था आहे जिथे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास केला जातो. आम्ही फक्त अभ्यासावर नाही, तर संस्कार, शिस्त, आत्मविश्वास आणि मूल्यांवरही भर देतो. आमचा उद्देश विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी तसेच जीवनासाठी सक्षम बनवणे आहे.
image

प्रवेशासाठी आजच संपर्क करा!

+919130000757