"आमच्या मुलामध्ये झालेला सकारात्मक बदल हा पूर्णपणे आचार्य गुरुकुलम् मुळेच शक्य झाला आहे. अभ्यासासोबतच शिस्त, आत्मविश्वास आणि वागणुकीतही स्पष्ट फरक जाणवतो."
"Meditation आणि विविध खेळांमुळे आमच्या मुलामध्ये पूर्णपणे सकारात्मक बदल झाला आहे. इतर शाळांमध्ये आम्हाला असा अनुभव कधीच मिळाला नाही. आचार्य गुरुकुलम् मध्येच असा सकारात्मक संस्कारांचा अनुभव मिळाला. ही शाळा माझ्या मुलाच्या बाबतीत मला खूप मदत झाली आहे."
"आचार्य गुरुकुलम् मध्ये आल्यावर आमच्या मुलाला गणिताच्या समस्या सुटण्यास मदत झाली, तसेच भाषा संबंधित अडचणी सुलभ झाल्या. Meditation मुळे त्याचा समन्वय, एकाग्रता आणि आत्मसंयम देखील वाढला. आचार्य गुरुकुलम् ला मनापासून धन्यवाद!"
"माझा अडिच वर्षांच्या मुलाला आचार्य गुरुकुलम् मध्ये पाठवल्यावर तो शाळेत येताना एकही वेळ रडला नाही. इथे त्याने फक्त अभ्यासक्रम शिकला नाही, तर संसकारही आत्मसात केले. गुरुकुलमध्ये येऊन त्याचे व्यवहार आणि स्थैर्य वाढले. शिक्षक आणि कर्मचारी प्रत्येक विद्यार्थ्य"
"आचार्य गुरुकुलम् मध्ये प्रवेश घेतल्यानंतर माझ्या मुलामध्ये खूप सकारात्मक बदल झाला आहे. त्याची टीव्ही आणि मोबाईल पाहण्याची सवय आता नियंत्रणात आहे आणि तो अधिक शिस्तबद्ध झाला आहे. हा बदल आचार्य गुरुकुलम् मुळेच शक्य झाला."
"आचार्य गुरुकुलम् मध्ये विद्यार्थ्यांना उत्तम संस्कार आणि दर्जेदार शिक्षण दिले जाते. तसेच रोज दिले जाणारे जेवण अतिशय पौष्टिक आणि चविष्ट असून विद्यार्थ्यांच्या आरोग्याची योग्य काळजी घेतली जाते."
"आचार्य गुरुकुलम् मध्ये आल्यापासून माझ्या मुलाच्या सवयींमध्ये खूप सकारात्मक बदल झाला आहे. तो आता सर्व प्रकारची पालेभाजी आनंदाने खातो. गुरुकुलम् मुळे त्याच्यात शिस्त आली आहे आणि तो खोटंही बोलत नाही. विद्यार्थ्यांसाठी वेगवेगळ्या प्रकारचे खेळ घेतले जातात, प्र"
"आचार्य गुरुकुलम् आमच्या संस्कृतीची खूप चांगली जपणूक केली जाते सण, परंपरा, पूजा-पाठ आणि संस्कार यांचे महत्त्व विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष अनुभवातून समजावून सांगितले जाते."
"गुरुकुलम् मध्ये नियमित Meditation मुळे माझा मुलगा खूप स्थिर आणि शांत झाला आहे. खेळांमुळे त्याची शारीरिक क्षमता देखील मोठ्या प्रमाणात वाढली आहे."
"आचार्य गुरुकुलम् खूप छान काम करत आहे. अशी शाळा कुठेच नाही. तुमचे कार्य असेच सुरू ठेवा. माझ्या मुलाच्या जीवनात खूप सकारात्मक बदल झाले आहेत."
"आचार्य गुरुकुलम् मध्ये सर्व सण साजरे केले जातात. त्यामुळे सणाला सुट्टी नसली तरी ते मुलांच्या प्रगतीसाठी खूपच उपयुक्त आहे. गुरुकुलम् मध्ये घेतल्या जाणाऱ्या विविध खेळांमुळे माझ्या मुलाची रोगप्रतिकारक शक्ती खूप वाढली आहे. तो आता मोठ्यांशी आदराने बोलतो."
"भारतातील सर्व शाळांमध्ये आचार्य गुरुकुलम् ही संकल्पना राबवली गेली पाहिजे. त्यामुळे सर्व मुले सुसंस्कारीत होतील. माझी मुलगी कणखर बनली आहे आणि वारंवार आजारी पडत नाही. आचार्य गुरुकुलम् बद्दल आम्हाला मनापासून अभिमान वाटतो."
"माझा मुलगा आता स्वतःची कामे स्वतः करतो आणि अभ्यासातही खूप चांगला झाला आहे. आधी ज्या भाज्या तो खात नव्हता, त्या आता आनंदाने खातो. हे सर्व बदल आचार्य गुरुकुलम् मुळे शक्य झाले आहेत."
"मुलांमध्ये अभ्यासाची आवड निर्माण झाली असून त्यांच्या एकाग्रतेत वाढ दिसून येते. तसेच धार्मिक गोष्टींबद्दलही त्यांची समज आणि रुची वाढली आहे."
"गुरुकुलम् मधून घरी आल्यानंतर माझा मुलगा खूप ताजेतवाना असतो. त्याच्या सर्व बाबतीत नियमितपणा आणि शिस्त लक्षणीयरीत्या वाढली आहे."
"आचार्य गुरुकुलम् जसे सुरुवातीला सांगितले जाते तसेच दिलेली आश्वासने पूर्ण केली जातात. त्यामुळे मुलांमध्ये खूप सकारात्मक बदल दिसून येतो."
"माझा मुलगा गुरुकुलम् बद्दल विचारल्यावर कधीही तक्रार करत नाही. गुरुकुलम् मध्ये दिलेली शिकवण घरातही अनुभवायला मिळते. मुलगा शाळेत जसा शिस्तबद्ध झाला आहे, तशीच शिस्त घरातही दिसून येते."
"माझा मुलगा घरी सांगतो की गुरुकुलम् मध्ये खूप छान जेवण दिले जाते. गुरुकुलम् मध्ये येऊन तो खूप शार्प आणि हुशार झाला आहे, तसेच खूप चपळही झाला आहे."