Office time Mon To Sat - 9.00AM - 5.30PM

News

Event Image

Acharya Gurukulam “Sanskar Mandir” Franchise Model is OPEN Now

आचार्य गुरुकुलम् यांनी शिक्षण क्षेत्रात एक नवे पाऊल टाकत “संस्कार मंदिर” या फ्रँचायझी मॉडेलची सुरुवात केली आहे. या उपक्रमाचा उद्देश मूल्याधिष्ठित शिक्षणाचा विस्तार करून शिस्त, संस्कार आणि सर्वांगीण विकासावर आधारित शिक्षण प्रणाली अधिक व्यापक करणे हा आहे.

या मॉडेलअंतर्गत समान विचारधारेचे शिक्षक व शैक्षणिक संस्था आचार्य गुरुकुलम् सोबत जोडून नवीन शाखा सुरू करू शकतील. विद्यार्थ्यांच्या चारित्र्यनिर्मिती, संस्कार आणि व्यावहारिक शिक्षणावर विशेष भर देण्यात येणार आहे.

नवीन शाखा सुरू:

या उपक्रमाअंतर्गत सोलापूर जिल्ह्यातील अकलूज आणि नातेपूते येथे दोन नवीन शाखा सुरू करण्यात आल्या आहेत.

Recent News