आचार्य गुरुकुलम, माळशिरस शाखेमध्ये श्री गणरायाचे मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात स्वागत करण्यात आले. बाप्पाच्या आगमनाने संपूर्ण परिसर आनंदमय आणि मंगलमय झाला. विद्यार्थ्यांनी भक्तिभावाने गणरायाचे स्वागत करत भारतीय संस्कृती, परंपरा आणि संस्कारांचा सुं
प्रेम, जिव्हाळा आणि विश्वासाच्या अतूट नात्याचा सुंदर उत्सव म्हणजे रक्षाबंधन! ❤️ माळशिरस येथे रक्षाबंधनाचा सण आनंद, आपुलकी आणि संस्कारांच्या वातावरणात साजरा करण्यात आला. राखीच्या पवित्र धाग्यातून नात्यांमधील प्रेम, काळजी आणि एकमेकांप्रती असलेला आदर अधिक